अंबरनाथमध्ये वडोळ एमआयडीसीतून रासायनिक वायूचा रिसाव, गळती झाली. रासायनिक वासाने नागरिक त्रस्त झाले. आयटीआय परिसरात कल्याण बदलापूर रस्त्यावर धूर परसला.