अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये शिवसेना उमेदवारांचे स्टिकर लावलेल्या दोन रिक्षांची मध्यरात्री ३ वाजता तोडफोड करण्यात आल्याची घटना घडलीये. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय.