अंबरनाथ शहरात दोन दिवस पाणीकपात लागू असताना चिखलोली धरणातून टँकरमाफियांकडून मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप; पाहा सविस्तर वृत्त.