आखाती देशातील युध्दामुळे माढ्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. केळीचे कंटेनर उभे. कोल्ड स्टोरेज मध्ये ही पॅकिंग करुन केळी बॉक्समध्ये पडून. 1200 कंटेनर आणि 7 कोटीचा माल स्टोरेज मध्ये पडून.