लातूर : अमित देशमुख यांनी नाव न घेता निलंगा, औसा, अहमदपूर आणि उदगीर वरून प्रचारासाठी येणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना हमारे आंगने मे तुम्हारा क्या काम हैं असा सवाल केला आहे. लातूरचे लचके तोडायला हे लोक येत आहेत असं ते म्हणाले आहेत.