अमित साटम यांनी राज ठाकरेंच्या व्यथित मनस्थितीबद्दल भाष्य केले आहे. राज ठाकरेंना आता राजकीय गेम समजला असून, पक्षाला उद्धव ठाकरेंकडे सरेंडर केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दुःख आहे, असे संतोष धुरी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची स्थिती समजून घेण्याचे सातम यांनी नमूद केले.