दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनिस इब्राहिम कासकर, रियाज भटकळ, इक्बाल भटकळ हे सगळे पळून गेले, त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते. आता राहुल गांधींनी याचे उत्तर द्यावे, असे आव्हानही अमित शाह यांनी यावेळी दिले.