अमित ठाकरे यांनी आगामी निवडणुकांमध्ये मशाल चिन्हच विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संयुक्त निर्णयाने अधिकृत शिवशक्ती उमेदवार राजुल ताई यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. या निर्णयामुळे इतरांच्या मतांना महत्त्व नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.