करी रोड येथे प्रचारावेळी शिवसेना शिंदे आणि ठाकरे सेना यांची रॅली आमने सामने आली होती, यावेळी अमित ठाकरे यांच्या रॅलीला शिंदेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रचारात अमित ठाकरे या रॅलीत सहभागी झाले होते.