अमित ठाकरे यांनी नुकत्याच एका कार्यालयावर कारवाई केल्याचे नमूद करत, जर विरोधकांनी अनावश्यक हस्तक्षेप थांबवला नाही, तर पुण्यातील त्यांची सर्व कार्यालये बंद करावी लागतील, असा इशारा दिला आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित व्यक्तींवर कारवाईसाठी सीपी साहेबांशी बोलल्याचेही सांगितले.