अब की बार, तोंड दाबून बुक्क्यांचा मार. असा हल्ला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला देशहितासाठी काटकसर करण्याचं आवाहन केलं.