अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात, विशेषतः चांदूरबाजार येथील कल्पना एचपी गॅस एजन्सीसमोर, गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळपासून ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत