डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमरावती येथील इर्विन चौकात आदरांजली वाहण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.