अमरावतीच्या मोझरी गुरुकुंज येथे गांधी जयंतीच्या दिवशी शेतकरी प्रदीप डाखोरे यांनी १६ एकर वडिलोपार्जित कुळ जमिनीच्या हक्कासाठी टॉवरवर चढून आंदोलन केले.