अमरावतीच्या मेळघाट मधील हरिसाल वनपरिक्षेत्रात वाघाचे चार नवे छावे आढळले आहेत. यामुळे प्राणीप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र वनविभागाने सावध राहण्याचा इशारा दिला आहे.