स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला अमरावती महानगरपालिकेतर्फे शहरभर देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध मनपा कार्यालये, मार्केट, मॉल आदी ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाईने झगमगाट करण्यात आला आहे.