अमरावती शहरातील ऐतिहासिक हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या 102 व्या ग्रीष्मकालीन शिबिराचा शानदार समारोप झाला.