अमरावतीत तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या पार गेले असून उष्णतेच्या लाटेपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी महानगरपालिकेने मालटेकडी जॉगिंग ट्रॅकवर पाण्याचे फॉगर्स लावले आहेत.