अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात पाणीटंचाईचे संकट गडद झाले असून मोथा गावाला टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे; जिल्ह्यातील ५४५ गावांमध्ये टंचाईची शक्यता वर्तवण्यात आली आहे.