अमरावतीच्या पंचवटी ते कांता नगर रस्ता झाला होता, एक मोठी पाईपलाईन फुटल्याने पीडीएमसी मुलींच्या वस्तीगृह समोरील रस्त्यावर पाणी साचले होते. पीडीएमसी रुग्णालय परिसरातही पाणी शिरले होते.