अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशन अंतर्गत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 3 लाख 31 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.