अमरावतीत प्रहारचं धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रहार जनशक्ती पक्षाकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी निषेध असो, निषेध असो, ढोंगी बाबांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.