सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नसल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडू लागली आहेत, ज्यामुळे पिकाची वाढ खुंटली आहे. यासोबतच पिकावर विविध किडींचाही प्रादुर्भाव वाढला आहे