अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड-सोनाळा मार्गावर एसटी बसचा अपघात झाला. चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसवरील ताबा गमावला, त्यामुळे बस रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली.