अमरावती मध्ये तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर. भूजल पातळी कमी झाल्याने आणि ऊन वाढल्याने संत्रा उत्पादक शेतकरी संकटात. ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर सिंचनाची व्यवस्था नाही ते संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल. उन्हाळा असाच तापत राहिला तर आणखी नुकसान होण्याची शक्यता.