विद्यार्थ्यांनी परीक्षा वेळापत्रक, ऑनलाइन फॉर्म पोर्टल आणि पारदर्शक प्रक्रिया यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.