अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील माधान, सराफापुर,सोनोरी आणि करोडी काल झालेल्या पावसाने शेतीचं मोठं नुकसान झालं. तर दुसरीकडे शेतात संत्र्याची झाडं कोसळली आणि संत्रे गळती मोठ्या प्रमाणावर झाली. काल चांदूरबाजार तालुक्यात अनेक गावात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात ही पाणी शिरले.