आज 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस देशासह राज्यात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वारकऱ्यांसह योगासने केली, तर अमृता फडणवीस या मुंबईत योगा करताना पाहायला मिळाल्या.