धार्मिक गोष्टींवर जे मुद्दे बनवले जातात, त्या थांबवणं गरजेचं आहे. त्यासाठी योग, चांगलं वाचन, ध्यान करणं गरजेचं आहे. ते केलं तर तुम्ही चांगल्या रस्त्याने जाल, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.