Amruta Fadnavis Reel : पर्यावरण दिंडीत अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी फुगडी घातली आहे.