लहानपणी मुलांची आकलन क्षमता अधिक असते, त्यामुळे अधिक भाषा शिकणं गरजेचं आहे. त्यामुळे हिंदी भाषेचा समावेश असावा, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.