वाशिमच्या कारंजा शहरात यंदा बाप्पाची अनोखी मूर्ती साकारण्यात आली आहे... सुपारी, सौंप, वेलची आणि लवंगापासून ही आकर्षक गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे.