सावंतवाडीच्या माडखोलमध्ये अवधूतानंद आश्रमात गणरायाच्या देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. साटम महाराजांचे पुत्र अवधूतानंद महाराजांच्या आश्रमात भजनासह विविध कार्यक्रम करण्यात येत आहेत. देवरूखचे मूर्तिकार आशिष बेलवलकर यांनी मनमोहक मूर्ती साकारली