नागपूरच्या 17 वर्षाच्या दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी कमलेश पांडे हिने सोमवारी पाल्कची सामुद्रधुनी यशस्वीपणे पार करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे