आषाढी एकादशी निमित्त परभणीच्या सेलू तालुक्यातील तांदूळवाडी येथील कलाशिक्षक चित्रकार संदीप मोकेवाड यांनी. विटेवर आणि पिंपळाच्या पानावर सावळ्या पांडुरंगाची कलाकृती रेखाटली आहे. ही कलाकृती रेखाटण्यासाठी त्यांना तीन दिवसाचा कालावधी लागला.