चाळीसगावच्या औट्रम घाटात एसटी बसचा अपघात झाला. दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली. छत्रपती संभाजीनगरहून सुरतकडे एसटी बस जात होती. बसमध्ये ४९ प्रवासी होते.