अकोला जिल्हातल्या अकोट तालुक्यात शेतातील कपाशीचे झाडे अज्ञाताने उपटून फेकले आहे. अकोला जिल्हातल्या जऊळखेड खुर्द शेतशिवारात अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे.