नांदेड शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मध्यरात्री 12 वाजता शेकडो अनुयायांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.