आनंद परांजपे हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. ठाण्याच्या शुभदीप या निवासस्थानी आनंद परांजपे दाखल झाले आहेत. त्यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.