बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने जान्हवी कपूरचा कथित बॉयफ्रेंड शिखर पाहाडियासोबत ट्विनिंग करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. अनन्याने काळ्या रंगाच्या हेवी एम्ब्रॉयडरी असलेल्या टू-पीसमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या स्ट्रॅपलेस कॉर्सेट स्टाईल ब्लाउज आणि फुल-लेंथ स्कर्टमधील फॅशनेबल लुकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.