गेल्या तीन-चार दिवसांपासून साताऱ्यात सतत जोरदार पाऊस पडत आहे. या परिसरातील नदी-ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत. मानगंगा नदीवरील आंधळी धरणसुद्धा ओव्हरफ्लो झाला आहे. त्याची ड्रोन दृश्ये पहा..