अंधेरी कोर्टात वकील वाहिद शेख आणि अभिषेक त्रिपाठी यांच्यात 'फिल्मी स्टाईल' मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. न्यायालयातच ओढत नेत झालेल्या या घटनेने सर्वांना धक्का बसला. या घटनेमुळे न्यायालयीन परिसरातील शिस्त आणि सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कायद्याचे रक्षकच असे वर्तन करत असतील, तर सामान्य नागरिकांना काय संदेश मिळेल, यावर सध्या चर्चा सुरू आहे.