मुंबईत 29 ऑगस्टला दुपारपासून पावसाची बॅटिंग सुरु होती. मात्र संध्याकाळी जोरात पाऊस पडू लागला. त्यामुळे अंधेरी सबवेत पाणी साचलं. परिणामी अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.