मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरिमध्येच अंधेरी सबवे तुंबल्याने पावसाळ्यातील चिंतेत भर पडली असून मोगरा नाल्यामुळे उद्भवणाऱ्या या समस्येवर पालिकेचा उड्डाणपुलाचा तोडगा सल्लागाराच्या अहवालात नापास ठरला आहे.