अंधेरी मरोळ मिलिटरी रोडजवळील गणेश पाडा येथे एक भलं मोठं झाड रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले कोणतीही जीवित हानी झालेली असून, जवळ असलेला विजेचा खांबही (पोल) वाकला आहे.