अंधेरीतील मालपाडोंगरी येथे पांचाळ परिवाराने 50 वर्षांची पर्यावरणपूरक गणपती स्थापनेची परंपरा जपली आहे.