गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागा क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्यावर फौजदारी कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित करण्याच्या मागणीसाठी बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर प्रतिकात्मक जोडे मारा आंदोलन करण्यात आले.