अमरावतीतील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात हा शेतकरी संत्री रस्त्यावर फेकत असल्याचे दिसत आहे. पावसामुळे आणि पिकांना भाव नसल्याने शेतकरी संकटात असल्याचे दिसत आहे.