अनिल देशमुख यांनी मुंबईत ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली आहे. सन्मानपूर्वक जागा वाटप झाल्यास ही युती निश्चित असल्याचे त्यांनी म्हटले. प्रत्येक जिल्ह्यात तसेच मुंबईतही इतर मार्ग खुले असल्याचे त्यांचे मत आहे.