मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एका व्यासपीठावर आल्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना राज ठाकरे यांनी आपल्या प्रवक्यांना विचारल्याशिवाय मीडियात काही बोलू नका अशी ताकीद दिली आहे. असं असताना अनिल परब यांनी याबाबत आपलं मत मांडलं आहे.